मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थने केळवणाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली अभिनेता हेमंत ढोमेच्या घरी केळवणासाठी गेले होते. त्यावेळेला हेमंत आणि अभिनेत्री क्षिती जोग यांनी त्यांना महाराष्ट्रीयन जेवणाची मेजवानी दिली.

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Mitalimayekar #Food #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Sub scribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber